एक्स्प्लोर

PPF Withdrawal Rules : पीपीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? कसं ते जाणून घ्या...

How to Withdrawal PPF : मॅच्युरिटी पूर्ण झाली नसली तरीही तुम्ही पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकता. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

PPF Rules How to Withdrawal PPF

1/10
PPF योजना लोकप्रिय सरकारी योजनांपैकी एक आहे. ही एक करमुक्त योजना आहे. (Image Source : istock)

2/10
पीपीएफ योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. (Image Source : istock)

3/10
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना सरकारद्वारे चालवली जाणारी उत्तम दीर्घकालीन बचत योजना आहे.  (Image Source : istock)

4/10
पीपीएफ योजनेत तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची संधी मिळते. (Image Source : istock)

5/10
सध्या सरकार जमा केलेल्या रकमेवर 7.1 टक्के व्याजदराचा लाभ देते. यामध्ये तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षात एका वर्षात 500 ते 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. (Image Source : istock)

6/10
अनेक वेळा आपल्याला अचानक पैशाची गरज भासते, अशा परिस्थितीत तुम्ही पीपीएफ खात्यातून मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढू शकता.  (Image Source : istock)

7/10
मॅच्युरिटी पूर्वी पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पीपीएफ खातेधारक 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातून पैसे काढू शकतात. (Image Source : istock)

8/10
पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढू शकता. (Image Source : istock)

9/10
आपत्कालीन परिस्थितीत पीपीएफ खात्यातून मुदतपूर्व पैसे काढता येतात. मुलांचे शिक्षण, लग्नाचा खर्च, वैद्यकीय आणीबाणी इत्यादी खर्च भागवण्यासाठी तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकता. (Image Source : istock)

10/10
पीपीएफ खात्यातून मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी, तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्ही खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता. (Image Source : istock)

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी

दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट

Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

DelhiBlast: लाल किल्ल्याजवळ भीषण कार स्फोटात 8 ठार, 'पॅटर्न' वेगळा असल्याने यंत्रणा संभ्रमात
Delhi Red Fort Blast : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; घटनास्थळावरुन ग्राऊंड रिपोर्ट
Delhi Blast Amit Shah : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी
Delhi Red Fort Blast : दिल्लीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा वाढला, मुंबईत हाय अलर्ट
Amit Shah on Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट, गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले

Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'

Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!

Embed widget