एक्स्प्लोर

PPF मधून पैसे काढायचे आहेत, जाणून घ्या हे नियम

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही बहुतांशी लोकांची पसंतीची गुंतवणूक योजना आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही बहुतांशी लोकांची पसंतीची गुंतवणूक योजना आहे.

PPF मधून पैसे काढायचे आहेत, जाणून घ्या हे नियम

1/10
या योजनेत जोखीम मुक्त गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याशिवाय, ही गुंतवणूक योजना करमुक्त आहे. त्यामुळे चांगल्या परताव्यासह कर सवलतीचा फायदा मिळतो.
या योजनेत जोखीम मुक्त गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याशिवाय, ही गुंतवणूक योजना करमुक्त आहे. त्यामुळे चांगल्या परताव्यासह कर सवलतीचा फायदा मिळतो.
2/10
पीपीएफ योजनेची मॅच्युअरिटी 15 वर्षांची आहे. तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू इच्छिता तर ही गुंतवणूक योजना फायदेशीर आहे. पीपीएफ मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.
पीपीएफ योजनेची मॅच्युअरिटी 15 वर्षांची आहे. तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू इच्छिता तर ही गुंतवणूक योजना फायदेशीर आहे. पीपीएफ मध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.
3/10
जर, तुम्हाला मुदतीआधीच पीपीएफमधील रक्कम काढायची असेल तर काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
जर, तुम्हाला मुदतीआधीच पीपीएफमधील रक्कम काढायची असेल तर काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
4/10
पीपीएफ गुंतवणूक योजनेचा कालावधी हा आर्थिक वर्षापासून मोजला जातो. जर तुम्ही 15 जून 2010 पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल तर मॅच्युअरिटी ही एक एप्रिल 2026 रोजी होईल.
पीपीएफ गुंतवणूक योजनेचा कालावधी हा आर्थिक वर्षापासून मोजला जातो. जर तुम्ही 15 जून 2010 पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल तर मॅच्युअरिटी ही एक एप्रिल 2026 रोजी होईल.
5/10
15 वर्षाच्या मुदतीनंतरही तुम्ही 5 वर्षे ही रक्कम तशीच ठेवू शकता.
15 वर्षाच्या मुदतीनंतरही तुम्ही 5 वर्षे ही रक्कम तशीच ठेवू शकता.
6/10
ज्या वर्षापासून सुरुवातीचे योगदान दिले होते त्या वर्षापासून तुम्ही सात वर्षांनंतर तुमच्या PPF खात्यातील 50 टक्के रक्कम काढू शकता.
ज्या वर्षापासून सुरुवातीचे योगदान दिले होते त्या वर्षापासून तुम्ही सात वर्षांनंतर तुमच्या PPF खात्यातील 50 टक्के रक्कम काढू शकता.
7/10
पैसे काढण्यासाठी, तुम्हाला पीपीएफ पासबुक आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
पैसे काढण्यासाठी, तुम्हाला पीपीएफ पासबुक आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
8/10
जर तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 15 वर्षांची मुदत संपण्यापूर्वी बंद केले, तर एकूण रक्कम अटींनुसार दिली जाईल. मात्र, ही रक्कम व्याजदरात कपात करून दिली जाईल.
जर तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 15 वर्षांची मुदत संपण्यापूर्वी बंद केले, तर एकूण रक्कम अटींनुसार दिली जाईल. मात्र, ही रक्कम व्याजदरात कपात करून दिली जाईल.
9/10
PPF विथड्रॉल रेग्युलेशन 2021 अंतर्गत, खात्यातील शिल्लक रकमेवर उपलब्ध कर्जाची रक्कम बदलली आहे. मूळ PPF काढण्याच्या अटींनुसार, तुम्ही सुरुवातीच्या ठेवीच्या तिसऱ्या आर्थिक वर्षात दोन टक्के व्याज देऊन तुमच्या PPF खात्यातून कर्ज मिळवू शकता. आता 2021 साठी PPF काढण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ते 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

10/10
PPF खाते काढण्याच्या नियमांतर्गत, तुम्हाला फॉर्म सी सबमिट करावा लागेल, जो बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असेल. फॉर्ममध्ये, तुम्हाला खाते क्रमांक आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम नमूद करावी लागेल.
PPF खाते काढण्याच्या नियमांतर्गत, तुम्हाला फॉर्म सी सबमिट करावा लागेल, जो बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असेल. फॉर्ममध्ये, तुम्हाला खाते क्रमांक आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम नमूद करावी लागेल.

पर्सनल फायनान्स फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget