एक्स्प्लोर
Gold Harvest Scheme : यंदा सणासुदीला सोनं खरेदी करताना 'या' चुका टाळा, योजनांमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या...
Gold Buying Schemes : यंदा सणासुदीच्या हंगामात सोने खरेदी करण्यात काळजी घ्या. ज्वेलर्सची काही योजना तुमच्यासाठी नुकसानीचं कारण ठरेल.
Golden Harvest Scheme
1/9

स्थानिक सराफा व्यापारी ग्राहकांसाठी काही अशा योजना ठेवतात, ज्यामध्ये दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करावे लागतात आणि नंतर दागिना मिळतो. (PC:istock)
2/9

भारतात सण-उत्सव म्हटलं की, सोने खरेदीला प्राधान्य दिलं जातं. भारतातील दरवर्षी सणासुदीच्या काळात सोन्याची विक्री वाढते. (PC:istock)
Published at : 15 Sep 2023 11:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
बीड























