एक्स्प्लोर
आता चिंता मिटली! व्हॉट्सॲपच्या मदतीनेही भरता येणार ITR, जाणून घ्या नेमकं कसं?
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. या तारखेनंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला दंड भारावा लागेल. त्यामुळेच सध्या आयटीआर भरण्यासाठी अनेकांची लगबग चालू आहे.
ITR_FILING (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

ClearTax ने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आयटीआर भरण्याची सोय करून दिली आहे. त्यासाठी क्लियर टॅक्सने कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत घेतली आहे.
2/8

व्हॉट्सॲपच्या मदतीने तुम्हाला आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला अगोदर क्लियर टॅक्सच्या क्रमांकावर Hi असा मेसेज टाकावा लागेल.
3/8

त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल. तुम्हाला एकूण दहा भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.
4/8

त्यानंतर तुम्ही चॅटिंगच्या माध्यमातून पॅन नंबर, आधार नंबर, बँकेचे डिटेल्स अशी महत्त्वाची माहिती क्लियर टॅक्सला द्यायची आहे.
5/8

त्यानंत एआय बॉटच्या मदतीने तुम्हाला आयटीआर फॉर्म 1 ते आयटीआर फॉर्म 4 यापैकी तुम्हाला लागू होणारा फॉर्म भरून घ्या.
6/8

फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या. त्यानंतर डिटेल्स कन्फॉर्म करून घ्या.
7/8

image 7
8/8

संग्रहित फोटो
Published at : 22 Jul 2024 07:25 AM (IST)
आणखी पाहा























