एक्स्प्लोर
Closing Bell: बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी
भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे तेजी दिसून आली. बँकिंंग सेक्टरमधील शेअर्स चांगलेच वधारले होते.
Closing Bell: बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी
1/10

भारतीय शेअर बाजाराने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला.
2/10

बँकिंग स्टॉक्स खरेदीचा जोर दिसून आल्याने बँक निफ्टी निर्देशांकात जवळपास 700 अंकांची तेजी दिसून आली.
Published at : 17 Jul 2023 05:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























