एक्स्प्लोर

SIP : एसआयपी ऐनवेळी बंद केल्यानं अनेकांचं आर्थिक नुकसान, 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या

SIP : कधी कधी म्युच्युअल फंड त्यांचा उद्देश नफा मिळवण्यासाठी बदलतो. त्यावेळी नवा उद्देश तुमच्या वैयक्तिक गोल्स सोबत मिळते जुळते नसतील तर एसआयपीमधून बाहेर पडणं चांगलं.

SIP : कधी कधी म्युच्युअल फंड त्यांचा उद्देश नफा मिळवण्यासाठी बदलतो. त्यावेळी नवा उद्देश तुमच्या वैयक्तिक गोल्स   सोबत मिळते जुळते नसतील तर एसआयपीमधून बाहेर पडणं चांगलं.

म्युच्युअल फंड एसआयपी

1/7
अनेकदा शेअर  मार्केट मध्ये घसरण झालेली असते, कमी परतावा मिळत असतो किंवा आर्थिक चणचण असते तेव्हा एसआयपी बंद करण्याचा विचार लोकं करतात. मात्र, एसआयपी बंद करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.
अनेकदा शेअर मार्केट मध्ये घसरण झालेली असते, कमी परतावा मिळत असतो किंवा आर्थिक चणचण असते तेव्हा एसआयपी बंद करण्याचा विचार लोकं करतात. मात्र, एसआयपी बंद करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.
2/7
जर तुमचं आर्थिक उद्दिष्ट पूर्ण झालं असेल, म्हणजेच मुलांचं शिक्षण, घराची खरेदी, निवृत्ती योजना तर एसआयपी बंद करणं योग्य असू शकतं. यापैकी एक जरी उद्देश अपूर्ण असेल तर एसआयपी सुरु ठेवणं महत्त्वाचं आहे.
जर तुमचं आर्थिक उद्दिष्ट पूर्ण झालं असेल, म्हणजेच मुलांचं शिक्षण, घराची खरेदी, निवृत्ती योजना तर एसआयपी बंद करणं योग्य असू शकतं. यापैकी एक जरी उद्देश अपूर्ण असेल तर एसआयपी सुरु ठेवणं महत्त्वाचं आहे.
3/7
तुमचा फंड  त्याच्या सारख्याच इतर फंडच्या तुलनेत कामगिरी समाधानकारक करत नसेल तर सतर्क व्हा, तुमच्या फंडची संपूर्ण मार्केटशी तुलना करा. कमी वेळासाठी त्यात घसरण  असू शकेल दीर्घकालीन विचार करा आणि निर्णय घेतला पाहिजे.

4/7
एसआयपी बंद करण्यापूर्वी तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम होईल याचा देखील विचार करा, त्यामुळं एखाद्या  सेक्टरमधील तुमची गुंतवणूक वाढू शकते, त्यामुळं जोखीम वाढेल. त्यामुळं पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवा.
एसआयपी बंद करण्यापूर्वी तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम होईल याचा देखील विचार करा, त्यामुळं एखाद्या सेक्टरमधील तुमची गुंतवणूक वाढू शकते, त्यामुळं जोखीम वाढेल. त्यामुळं पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवा.
5/7
कधी कधी एसआयपी च्या फंडमध्ये गुंतवणूक करताय त्यात शेअर बाजारातील घडामोडींमुळं घसरण होत असते. आंतरराष्ट्रीय टॅरिफ, युद्ध काळात गुंतवणूकदार जोखमीऐवजी सुरक्षित पर्ययात गुंतवणूक करतात.
कधी कधी एसआयपी च्या फंडमध्ये गुंतवणूक करताय त्यात शेअर बाजारातील घडामोडींमुळं घसरण होत असते. आंतरराष्ट्रीय टॅरिफ, युद्ध काळात गुंतवणूकदार जोखमीऐवजी सुरक्षित पर्ययात गुंतवणूक करतात.
6/7
जर तुम्हाला पैशांची चणचण असेल तर एसआयपी पूर्णपणे बंद करण्याऐवजी ती काही महिने स्थगित ठेवून पुन्हा सुरु करु शकता. जेव्हा आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा पुन्हा एसआयपी सुरु करु शकता. एसआयपीतून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो.

7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha  Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget