एक्स्प्लोर
नवा आयपीओ आला रे आला! जाणून घ्या प्राईस बँड किती? गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख काय?
सध्या स्विगीचा आयपीओ आला आहे. स्विगीव्यतिरिक्त सध्या आणखी एका कंपनीने आपला आयपीओ आणला आहे. त्यामुळे पैसे कमवण्याची नामी संधी आहे.
Sagility India Private Limited ipo update (फोटो सौजन्य- META AI)
1/6

सध्या स्विगी या आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे. मात्र स्विगीसोबतच या काळात आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. या कंपनीचे नाव सॅजिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे आहे.
2/6

या कंपनीच्या साईझ एकूण 2,107 कोटी रुपये आहे. कंपनीने आयपीओसाठी किंमत पट्टा 28-30 रुपये प्रति शेअर असा ठेवला आहे.
Published at : 31 Oct 2024 02:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड























