एक्स्प्लोर
नोकरीतील निवृत्तीनंतर गुंतवणूकीचे पर्याय...
Retirement Plans: जर तुम्ही नोकरीतून निवृत्त होण्याचा विचार करत असाल तर 'हे' पर्याय तुम्हांला निवृत्तीनंतर योग्य मिळकत देण्यास मदत करतील.

investment plans
1/8

जर तुम्ही नोकरीतून निवृत्त होण्याचा विचार करत असाल तर 'हे' आहेत काही गुंतवणूकीचे पर्याय.. हे पर्याय तुम्हांला निवृत्तीनंतर योग्य मिळकत देण्यास मदत करतील.
2/8

अटल पेंशन योजना: ही एक अशी योजना आहे, जी तुम्हांला दर महिना 1000 रुपये ते 5 हजार रुपायांपर्यंत मिळकत देईल.
3/8

या योजनेचा लाभ 18 ते 40 वयोगटातील लोकं घेऊ शकतात. योजनेतील मिळकतीचा लाभ वयवर्षे 60 नंतर मिळतो
4/8

जेष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत पोस्ट ऑफीसमध्ये खाते उघडले जाऊ शकते.
5/8

या योजनेअंर्तगत 30 लाखांपर्यंत गुंतवणूक मिळकत मिळू शकते. या योजनेअंर्तगत तुम्हांला वयाच्या 60 नंतर दरमाहा ठरावीक रक्कम मिळते.
6/8

पोस्ट ऑफिसच्या दरमाहा मिळकत योजनेमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. या योजनेअंर्तगत तुम्ही 1 हजारांपासून गुंतवणूक करून 9 लाखांपर्यंत फायदा घेऊ शकता.
7/8

राष्ट्रीय पेन्शन : योजनेअंर्तगत 1 हजारांपासून गूंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत दोन टप्प्यात खाते उघडले जाते.
8/8

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन : योजनेअंतर्गत मिळकतीचा लाभ मिळतो. इक्विटी फंडच्या आधारावर यातून मिळकत मिळू शकते.
Published at : 22 Apr 2023 05:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
आयपीएल
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
