एक्स्प्लोर
Gold Silver Price: सोन्याचे दर वाढले, तर चांदीचे दर घसरले
आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. तर वायदा बाजारात आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Gold Silver rate
1/8

सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीच्या दरात घसरण
2/8

दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या दुकानात मोठी गर्दी दिसून येते.
Published at : 03 Nov 2023 09:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























