एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्याच्या दरात किंचित घसरण तर चांदी 550 रूपयांनी महागली; वाचा आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,890 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today
1/9

चीनमधील वाढता कोरोना संसर्ग आणि जागतिक मंदीची भीती तसेच, जागतिक बाजारात डॉलरमध्ये झालेली वाढ या कारणामुळे सोन्या-चांदीचे दर वाढतायत.
2/9

आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे.
Published at : 27 Jan 2023 12:15 PM (IST)
आणखी पाहा























