एक्स्प्लोर
दिवाळीच्या आधी सोन्या-चांदीच्या दरात तेजी
सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसुन येत आहे. 2023 या वर्षात सोन्याच्या किंमतीचा तब्बल 5 हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
Gold Price
1/9

धनत्रयोदशीदिवशी मोठ्या प्रमाणावर लोक सोन्या चांदीची खरेदी करतात. पण सध्या सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसुन येत आहे.
2/9

2023 या वर्षात सोन्याच्या किंमतीचा तब्बल 5 हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
3/9

27 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव 71 हजार 717 रुपये प्रति किलो होता. 3 ऑक्टोबर 2023 रोजी चांदीचा भाव हा 72 हजार 252 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
4/9

एका आठवड्यात चांदीच्या दरात 535 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच एका आठवड्यात चांदीच्या दरात 0.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
5/9

काल चांदीच्या दरात 852 रुपयांची वाढ झाली होती. गुरुवारी चांदीचा भाव 71,400 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
6/9

काल सोन्याच्या दरात 109 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर 3 ऑक्टोबर रोजी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 61 हजार 20 रुपये झाला आहे.
7/9

गेल्या आठवडाभरात सोने स्वस्त झाले आहे. या काळात सोन्याच्या भावात 136 रुपयांनी घट झाली आहे.
8/9

सुमारे एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 61 हजार 156 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. या संदर्भात, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 0.22 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
9/9

दिवाळीत फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 61 हजार 500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.
Published at : 04 Nov 2023 05:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























