एक्स्प्लोर
गुंतवणुकीतून चांगला परतावा हवाय? मग 'हे' आहेत सर्वोत्तम पाच पर्याय!
गुंतवणुकीचा योग्य पर्याय काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र भरघोस परतावा देणारे, हे पाच पर्याय सर्वोत्तम समजले जातात.
सांकेतिक संग्रहित फोटो (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/5

बदलत्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. याआधी बँकेतील एफडी हा एकमेव चांगला आणि उत्तम पर्याय मानला जायचा. मात्र आता एफडीसोबतच गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यातील सर्वांत पहिला पर्याय हा शेअर बाजाराचा आहे. मात्र या पर्यायात जोखीम असते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.
2/5

म्यूच्यूअल फंड हादेखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.
Published at : 26 Apr 2024 09:41 PM (IST)
आणखी पाहा























