एक्स्प्लोर
EPF Advance Claim : अवघ्या तीन दिवसांत ईपीएफ खात्यातून काढा एक लाख रुपये, फक्त 'या' स्टेप्स करा फॉलो!
इपीएफओ संघटनेने अॅडव्हान्स क्लेमची मर्यादा 50 हजार रुपयांवरून एक लाख रुपये केली आहे. विशेष म्हणजे ऑटोमेटेड सिस्टिममुळे तीन ते चार दिवसांत तुमचा क्लेम सेटल होऊ शकतो.
epf advance claim (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/10

ईपीएफओने आता ॲडव्हान्स क्लेमची लिमिट वाढवलेली आहे. आत ॲडव्हान्स क्लेम अंतर्गत ईपीएफओ खातेदार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो. अगोद ही लिमिट 50 हजार रुपये होती.
2/10

तुम्ही ही रक्कम ऑटो सेटलमेंटच्या माध्यमातून काढू शकता. विशेष म्हणजे ॲडव्हान्स क्लेमसाठी अर्ज केल्यावर तीन दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होतील.
Published at : 10 Aug 2024 01:45 PM (IST)
आणखी पाहा























