एक्स्प्लोर
GST tax Change:आजपासून जीएसटीमध्ये बदल! कोणत्या वस्तूंच्या किमती कमी? जाणून घ्या ए टू झेड माहिती!
GST tax Change: आजपासून जीएसटीमध्ये मोठे बदल लागू होत आहेत. या बदलांमुळे दसरा-दिवाळीच्या सणाच्या तोंडावर अनेक घरगुती वस्तू स्वस्त होतील, तर आरोग्य विमा करमुक्त करण्यात आला आहे.
GST tax Change
1/10

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी वस्तू व सेवा करात (GST Tax) महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानुसार जीएसटी कराचे 12 आणि 28 टक्क्यांचा स्लॅब (GST Tax slab) रद्द करण्यात आला होता.
2/10

त्यामुळे फक्त 5 आणि 18 टक्के हे जीएसटी स्लॅब शिल्लक राहिले होते. यामुळे आतापर्यंत 12 आणि 28 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये असणाऱ्या वस्तूंवरील कर कमी झाला होता.
Published at : 22 Sep 2025 03:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























