एक्स्प्लोर

मद्यप्रेमींनो, ब्रिटनची स्कॉच व्हिस्की भारतात मिळणार नाही!

ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्की उद्योगासाठीचा बहुप्रतिक्षित इंडो-यूके मुक्त व्यापार करार दिवाळीत पूर्ण होणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.

1/10
भारतातला मोठ्या सणांपैकी एक असलेला दिवाळी सणात ब्रिटनचा स्कॉच व्हिस्की उद्योग मोठ्या दिवाळी सणााला मुकणार आहे.

2/10
ब्रिटनमधील सत्तांतरानंतर करार हा लालफितीमध्ये अडकला आहे. यामुळे तिथल्या उत्पादकांना भारतात उद्योग विस्तारण्याची नामी संधी होती. परंतु त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.

3/10
ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्की उद्योगासाठीचा बहुप्रतिक्षित इंडो-यूके मुक्त व्यापार करार दिवाळीत पूर्ण होणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्की उद्योगासाठीचा बहुप्रतिक्षित इंडो-यूके मुक्त व्यापार करार दिवाळीत पूर्ण होणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
4/10
यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच भारतासोबतच्या व्यापार करारासाठी दिवाळीची अंतिम मुदत निश्चित केली होती.

5/10
यूकेच्या नवीन व्यापार सचिव केमी बडेनोच त्या तारखेपर्यंत करार पूर्ण होणार नाही असं सांगत तारखेपेक्षा करारावर लक्ष केंद्रित करण्यावर भर असल्याचे म्हटले आहे.

6/10
भारतात दिवाळीदरम्यान दारुचा खप खूप जास्त असतो. प्रामुख्याने हा हंगाम कॅप्चर केल्याने स्कॉच व्हिस्की उद्योगाला मोठा व्यावसायिक फायदा होत असल्याचे आकडेवारीतून  दिसून येते.

7/10
भारतीय व्हिस्कीचे उत्पादन एकूण स्कॉचव्हिस्की उत्पादनाच्या अडीच पट आहे.

8/10
स्कॉटिश डिस्टिलर्सना भारतात व्यवसाय करण्याची संधी दिली आहे. यासाठी करार होणं महत्त्वाचं होतं परंतु अद्याप कोणताही करार झालेला नाही असं स्कॉच व्हिस्की असोसिएशनचे सीईओ मार्क केंट यांनी  सांगितले.

9/10
स्कॉच व्हिस्कीवरील 150 टक्के दर कमी करण्यासाठी भारतासोबत करार करणे हे उद्योगाचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय व्यापार प्राधान्य असल्याचे केंटने म्हटले आहे.

10/10
यूकेच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्या भारतीयांच्या व्हिसावर आणि त्यांच्या तिथल्या मुक्कामाबद्दल काही टिपण्ण्या केल्या होत्या. त्यामुळे वाटाघाटींच्यामध्ये अडथळे निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस

Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Embed widget