एक्स्प्लोर

फक्त 'या' दोन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, पडेल पैशांचा पाऊस!

सध्या शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. अशाच खाली दिलेल्या दोन कंपन्यांत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.

share market update (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
सध्या शेअर बाजारात थोड्या-अधिक प्रमाणात पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 53 अंकांनी घसरून 25145 अंकांवर स्थिरावला.

2/7
अशा स्थितीत सेठी फिनमार्ट या कंपनीने गुंतवणुकीसाठी दोन स्टॉक्स सुचवले आहेत. या दोन्ही स्टॉक्सचे टार्गेट काय आहे, स्टॉप लॉस काय असावा हे जाणून घेऊ या.

3/7
सेठी फिनमार्ट या कंपनीच्या तज्ज्ञांनी India Nippon Electricals या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी या कंपनीचा शेअर चार टक्क्क्यांपेक्षा वाढून 815 रुपयांवर बंद झाला. ही कंपननी ऑटो कंपोनंट तयार करते.

4/7
या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर 780 रुपयांचा स्टॉपलॉस तर 840 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे. ही कंपनी टू-व्हीलर्स आणि थ्री-व्हीलर्सचे पार्ट तयार करते.

5/7
HLE Glascoat ही एक इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स  तयार करणारी स्मॉल कॅप कंपनी आहे. या शेअरमध्ये गुरुवारी दोन टक्क्यांपेक्षा अधिक तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी हा शेअर 417 रुपयांवर बंद झाला. 4 जून रोजी हा शेअर 397 रुपये होता.

6/7
या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 440 रुपयांचे टार्गेट आणि 395 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा. ही कंपनी केमिकल आणि फार्मा इंडस्ट्रीजसाठी उपकरणं तयार करते.

7/7
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार

Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 16 September  2024TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 PM 16 September 2024 : ABP MajhaPune Vanraj Andekar : पुण्यातील आंदेकर खुनाप्रकरणी  मोठी अपडेट, 22 जणांवर मोक्काGopichand Padalkar : मराठ्यांना दाखवलेली खोटी स्वप्न आधी पूर्ण करा, पडळकरांचा जरांगेंवर सल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर

Embed widget