एक्स्प्लोर
शेअर बाजारावर 'हा' शेअर करणार कमाल? गुंतवणूक केल्यास तीन दिवसांत होणार छप्परफाड कमाई?
सध्या शेअर बाजारात अनेक शेअर्स असे आहेत, जे गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहेत. अशाच एका जबरदस्त शेअरची सगळीकडे चर्चा आहे.
Hero MotoCorp share price (फोटो सौजन्य- META AI)
1/7

Auto Stock to Buy: ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने (Motilal Oswal) हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी 2 ते 3 दिवसांसाठी हे शेअर्स खरेदी करावेत, असे या ब्रोकरेज फर्मने सुचवले आहे.
2/7

ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओस्वालने (Motilal Oswal) Hero MotoCorp हा शेअर सुचवताना 6280 रुपयांचे टार्गेट प्राईस सांगितले आहे.
Published at : 18 Sep 2024 01:48 PM (IST)
आणखी पाहा























