एक्स्प्लोर
Multibagger Stocks: 'या' मेटल स्टॉकचा मिळतोय सॉलिड रिटर्न; 10 हजार रुपयांचे झालेत 9 लाख
Best Multibagger Stocks: या स्टॉकनं गेल्या वर्षभरात चांगली वाटचाल दाखवली नाही, परंतु दीर्घकाळात त्यानं अशी उड्डाणं घेतली आहेत, जी एखाद्या काल्पनिक कथेसारखी दिसते.
Best Multibagger Stocks
1/9

राजरतन ग्लोबल वायर ही मेटल कंपनी आहे. कंपनीकडे विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्या ड्रॉ स्टील वायर्सचं उत्पादन करते.
2/9

कंपनीचे बहुतांश ग्राहक हे प्रामुख्यानं ऑटोमोबाईल, बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. ही सध्या 3,780 कोटी mcap असलेली स्मॉलकॅप कंपनी आहे.
Published at : 04 Sep 2023 07:31 AM (IST)
आणखी पाहा























