एक्स्प्लोर
Layoff: यंदाच्या वर्षातील जगातील मोठी कर्मचारी कपात, 'या' कंपनीत 70 टक्के मनुष्यबळ कमी होणार!
जगभरात वाढत्या महागाईमुळे आर्थिक मंदीची गडद छाया तयार झाली आहे. आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे.
Layoff: यंदाच्या वर्षातील जगातील मोठी कर्मचारी कपात, 'या' कंपनीत 70 टक्के मनुष्यबळ कमी होणार!
1/10

वाढत्या महागाईने जगभरात आर्थिक मंदीची गडद छाया पडू लागली आहे.
2/10

आर्थिक मंदी येण्याआधीच अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुरू केली आहे.
Published at : 05 Jan 2023 03:39 PM (IST)
आणखी पाहा