एक्स्प्लोर
Spotted | लॉकडाऊनंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिकाचा 'सेम टू सेम' लूक, फोटो व्हायरल
1/9

चित्रपटात दीपिकाची भूमिका फार कमी वेळासाठी आहे. तरीसुद्धा फॅन्स या स्टार कपलला स्क्रिनवर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
2/9

चित्रपटात रणवीर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
Published at :
आणखी पाहा























