एक्स्प्लोर
Bigg Boss 14: राखी सावंतने लावलं अभिनव शुक्लाच्या नावाचं कुंकू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1/5

टास्कच्या वेळी राखी सावंत अभिनव शुक्लासमोर त्याच्या नावाचा सिंदूर लावते आणि टाकीवर चढून अभिनवला प्रपोज करते. विकेंड वारमध्ये राखीने अभिनववर आपले प्रेम व्यक्त केले. रुबीनाच्या वाटेत काटे पसरवून अभिनवला स्वत:चं करणार असल्याचेही तिने यावेळी म्हटलं आहे.
2/5

हा टास्क कर्णधारपद मिळवण्यासाठी दिलेला आहे. ज्यामध्ये राखीला तिचा शेजारी अभिनवचा सतत फोटो क्लिक करावा लागतो आणि त्याबरोबर अभिनवच्या कुटूंबाला सतत ती भिंत बनवावी लागते जेणेकरून राखी फोटो क्लिक करू शकत नाही. राखी टास्क करण्याबरोबरच ती घरातील सदस्यांचे मनोरंजन करतानाही दिसली.
Published at :
आणखी पाहा























