राहुल वैद्य या मोसमातील ब्लॅक हॉर्स ठरला. तो टॉप तीन पोहोचण्यातही यशस्वी झाला. राहुलने आपल्या माईंड गेमने सर्वांना चकित केले.
2/9
या शोमध्ये रुबिना दिलैकने पती अभिनव शुक्लासोबत प्रवेश केला होता आणि हाच तिचा सर्वात मोठा आधार होता. अंतिम फेरीच्या दोनच आठवड्यांपूर्वी अभिनव घरातून बाहेर पडला होता.
3/9
बिग बॉस 14 ला 3 ऑक्टोबर 2020 रोजी सुरुवात झाली. राहुल वैद्य, निक्की तांबोळी, रुबिना दिलैक, अली गोनी आणि राखी सावंत हे टॉप 5 स्पर्धक होते. जवळपास साडेचार महिने शो चालला.
4/9
घरातील प्रवास रुबिनासाठी तितकाच कठीण होता. कारण शो दरम्यान इतर स्पर्धकांनी तिच्यावर अनेकदा विविध आरोप केले. कुणी तिला डॉमिनेटिंग म्हटलं तर कुणी कडक शिक्षक म्हटलं.
5/9
एकदा ती घरात शिरली तर ती मागे फिरली नाही आणि विजेती म्हणून बाहेर पडली.
6/9
रुबिनाने दिलैकच्या बिग बॉसच्या घरातील प्रवास सोपा नव्हता. शोच्या पहिल्या आठवड्यात तिला घराबाहेरच्या बागेत राहावं लागलं. घरात स्थान मिळवण्यासाठी तिने बरेच कष्ट केले.
7/9
बिग बॉसच्या घरात रुबिना डिलैकचा प्रवास खूप मजेशीर होता. पती अभिनव शुक्ला सोबत तिने घरात प्रवेश केला होता. तिचा आणि अभिनव यांचं नातं नाजूक स्थितीत आहे याची घरातील इतर सदस्यांना कल्पनाही नव्हती. ज्यावेळी घरात त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले तेव्हा सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटले.
8/9
विशेषत: प्रत्येक वेळी विविध मुद्द्यांवर तिचा राहुल वैद्यशी वाद झाला. घरात तिचे सर्वात मोठे भांडण राहुल वैद्यसोबतच झाले होते. आणि अंतिम फेरीतही दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. पण राहुल वैद्यला मागे सारत रुबिनाने बाजी मारली.
9/9
रुबिना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती ठरली आहे. तिने केवळ ट्रॉफीच जिंकली नाही तर लोकांची मने जिंकली.