बाहुबली फेम राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज यांचा हळदी समारंभ!
फोटो : इन्स्टाग्राम
2/9
फोटो : इन्स्टाग्राम
3/9
मिहिकाने तिच्या हळदी समारंभासाठी लेहंग्यासोबत समुद्री दागिने परिधान केले होते
फोटो : इन्स्टाग्राम
4/9
दक्षिण भारतीय सुपरस्टारने पांढर्या धोतीसह एक व्हाईट शर्ट घातला होता, तर वधू मिहिकाने पिवळ्या-हिरव्या रंगाचा कॉम्बिनेशन लेहंगा घातला होता.
फोटो : इन्स्टाग्राम
5/9
फोटो : इन्स्टाग्राम
6/9
कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे कमी पाहुणे, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह सोहळा पार पडला
फोटो : इन्स्टाग्राम
7/9
फोटो : इन्स्टाग्राम
8/9
यावर्षी 21 मे रोजी 35 वर्षीय राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज यांचा साखरपुडा पार पडला होता.
फोटो : इन्स्टाग्राम
9/9
कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे कमी पाहुणे, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह सोहळा पार पडला
फोटो : इन्स्टाग्राम