एक्स्प्लोर
Weekly Horoscope 24 July to 30 July 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी ठरणार भाग्याचा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 24 July to 30 July 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 24 July to 30 July 2023
1/12

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा कष्टाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. व्यवहार करताना काळजी घ्या. मोठा करार करताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा असेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि चांगले अन्न खा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही व्यवसायात प्रगती करण्यास सक्षम नसाल.
2/12

वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैसा जास्त खर्च होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल, तर तो लवकर सोडविण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. या आठवड्यात पोटाच्या संबंधित आजार उद्भवू शकतात. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काहींना अस्वस्थ वाटेल.
Published at : 23 Jul 2023 02:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























