एक्स्प्लोर
Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 23 To 29 December 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ नवीन आठवड्यात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Weekly Horoscope 23 To 29 December 2024
1/12

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा नवीन संधी घेऊन येणारा असेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
2/12

नवीन आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांच्या तब्येतीत जरा बिघाड झालेला दिसेल. व्यावसायिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. तुम्हाला अनेक शुभ संकेत मिळतील. तसेच, या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांचं मत विचारात घेऊन करा. विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील. तसेच, नोकरीची स्थिती चांगली असेल त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
Published at : 23 Dec 2024 08:56 AM (IST)
आणखी पाहा























