एक्स्प्लोर
Vastu Tips : तुळशीचं रोप उपटून काढल्यास होतात गंभीर परिणाम; जाणून घ्या सुकलेलं रोप काढण्याची योग्य पद्धत
Vastu Tips For Tulsi : तुळशीचं रोप फार पवित्र असते.त्यामुळे त्याला कचरापेटीत फेकून देऊ नका.
Vastu Tips For Tulsi
1/11

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचं विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला फार पवित्र आणि पूजनीय मानण्यात आलं आहे.
2/11

असं म्हणतात की, तुळशीचं रोप जर घरात वास्तूनुसार लावल्यास आणि त्याची विधिवत पूजा केल्यास भक्तांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते.
Published at : 28 Aug 2024 08:32 AM (IST)
आणखी पाहा























