एक्स्प्लोर
Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवीची यात्रा करण्यात आली स्थगित; पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे पर्यटनात अडथळा
Vaishno Devi Yatra : पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे त्रिकुट टेकड्यांवरच वैष्णोदेवीची भव्य यात्रा थांबवण्यात आली आहे.
Vaishno Devi Yatra
1/6

उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट पसरली असून पर्वतीय भागांत मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. याचाच परिणाम वैष्णोदेवीच्या यात्रेवर देखील झाला आहे.
2/6

खराब वातावरण, पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे त्रिकुट टेकड्यांवर वैष्णोदेवीची तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
Published at : 23 Jan 2026 10:09 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























