एक्स्प्लोर
Swami Samarth: स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी असल्याचं कसं ओळखाल? फक्त 'हे' विचार आचरणात आणून बघा, आपोआप समस्या सुटतील..
Swami Samarth: व्यक्तीचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. हे विचार आचरणात आणल्याने आपोआप स्वामी पाठीशी असल्याचा साक्षात्कार होतो.
Swami Samarth thoughts Hindu Religion marathi news know that Swami Samarth is with you Just put these thoughts into practice problems will automatically resolve
1/9

जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा. जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात -स्वामी समर्थांचे विचार
2/9

मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.-स्वामी समर्थांचे विचार
Published at : 25 May 2025 12:56 PM (IST)
आणखी पाहा























