एक्स्प्लोर
Strawberry Moon 2025 : आजची रात्र असणार सर्वात सुंदर! पौर्णिमेच्या रात्री आकाशात दिसणार 'स्ट्रॉबेरी मून'; भारतात कधी आणि कसा दिसणार?
Strawberry Moon 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. पौर्णिमा तिथीला चंद्र पूर्ण स्थितीत दिसतो.
Strawberry Moon 2025
1/9

हिंदू धर्मात ज्येष्ठ पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर, आजची रात्रदेखील फार खास असणार आहे कारण आज स्ट्रॉबेरी मून दिसणार आहे.
2/9

त्यानंतर 2043 ला असं दृष्य पुन्हा पाहण्यास मिळेल. त्यामुळे आजची रात्र फार खास असणार आहे.
Published at : 11 Jun 2025 02:56 PM (IST)
आणखी पाहा























