एक्स्प्लोर
Shani 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल; 15 नोव्हेंबरपासून 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Shani 2024 : सध्या शनि उलट चाल चालत असला तरी दिवाळीनंतर तो मार्गी होईल आणि सरळ चाल चालेल. हा काळ काही राशींसाठी सुखाचा असणार आहे, या काळात तुम्हाला वेळोवेळी धनलाभ होत राहील.
Shani Margi 2024
1/10

शनि ठराविक काळानंतर आपली चाल बदलतो, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. यानुसार आता 15 नोव्हेंबरला शनि (Shani Margi 2024) कुंभ राशीत मार्गी होईल.
2/10

सध्या शनि कुंभ राशीतच वक्री स्थितीत आहे. अवघ्या 15 दिवसांत तो सरळ चाल चालेल.
3/10

15 नोव्हेंबरपासून 1 महिना शनि सरळ चालीत असल्यामुळे या काळात अनेक राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं.
4/10

या लोकांच्या जीवनातील समस्या संपू शकतात आणि त्यांची भरभराट होऊ शकते, पण या 3 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
5/10

कुंभ रास (Aquarius) : शनिदेवाची सरळ चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या कुंडलीच्या चढत्या घरात शनिदेव मार्गी होणार आहेत, त्यामुळे या काळात तुमचं जीवन सुधारेल. यादरम्यान तुम्ही अनेक चांगली कामं कराल, तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल.
6/10

तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही फायदे मिळतील. नोकरदारांनी घसघशीत बोनस आणि पगारवाढ मिळू शकते, तुमची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड ठरेल. तुमचं घर किंवा गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे.
7/10

मेष रास (Aries) : दिवाळीनंतर शनि सरळ चाल चालेल, या काळात शनिदेव तुमच्यावर विशेष आशीर्वाद ठेवतील. तुमची सर्व प्रलंबित कामं या काळात पूर्ण होतील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात.
8/10

तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. तसेच, या काळात तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
9/10

मिथुन रास (Gemini) : दिवाळीनंतर शनि सरळ चालीत असेल, ज्याचा अफाट फायदा मिथुन राशीच्या लोकांना होईल. या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसेल. तुमच्या बँक बॅलन्समध्येही लक्षणीय वाढ होऊ शकते, तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतात.
10/10

चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तसेच यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळेल. तुम्ही मन भरुन खरेदी करू शकता, कारण तुमची आर्थिक स्थितीही या काळात सुधरणार आहे.
Published at : 29 Oct 2024 01:41 PM (IST)
आणखी पाहा























