एक्स्प्लोर
Shani Saade Saati: शनिदेव 'या' देवांना घाबरतात; लोक साडेसाती, ढैय्यापासून वाचण्यासाठी 'याच' देवांचा धावा करतात
Shani Dev: न्यायाची देवता म्हणून ओळखला जाणारा शनि कर्मवादी ग्रह आहे, जो व्यक्तीच्या चांगल्या कामांसाठी शुभ फळ देतो आणि वाईट कामांसाठी शिक्षा देखील देतो.
Shani Dev
1/8

शनिदेवाला न्यायाधीश आणि दंडाधिकारी म्हणतात. त्यामुळे शनिदेवाचे नाव ऐकताच लोक घाबरतात. पण शास्त्रात अशा देवांचा उल्लेख आहे, ज्या देवांना स्वतः शनिदेवही घाबरतात.
2/8

शनिदेवाला क्रूर देवही म्हटलं जातं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शनीलाही काही देवांची भीती वाटते. यामुळेच साडेसाती किंवा ढैय्यासारख्या शनीच्या प्रकोपापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी लोक या देवतांची पूजा करतात.
Published at : 28 Sep 2024 01:32 PM (IST)
आणखी पाहा























