एक्स्प्लोर
Rahu Transit 2025: राहू 18 मे पासून माजवणार हाहाकार! 'या' 5 राशींना ताकही फुंकून प्यावं लागेल, कठीण काळ सुरू होणार?
Rahu Transit 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहूच्या संक्रमणाचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. अशा परिस्थितीत, तुमची राशी देखील या यादीत आहे का ते शोधा.
Rahu Transit 2025 astrology marathi news Rahu will wreak havoc from May 18 These 5 zodiac signs
1/8

ज्योतिषशास्त्रात राहू हा एक मायावी आणि क्रूर ग्रह मानला जातो आणि शनीच्या राशीत त्याचा प्रवेश अनेक राशींसाठी डोकेदुखी ठरू शकतो. या राशींना या संक्रमणामुळे अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुमची राशी देखील या यादीत आहे का? जाणून घ्या.
2/8

वैदिक दिनदर्शिकेनुसार, 18 मे 2025 रोजी राहू मीन राशीतून शनीच्या कुंभ राशीत संक्रमण करेल. राहू 18 मे रोजी संध्याकाळी 5:08 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. राहूचे एका राशीत वास्तव्य सुमारे 18 महिने आहे आणि यावेळी तो शनीच्या प्रभावाखाली असलेल्या
Published at : 16 May 2025 01:50 PM (IST)
आणखी पाहा























