एक्स्प्लोर
Pitru Paksha: पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या, तर वेळीच सावध व्हा; पितृदोषाचे संकेत तर नाहीत...!
Pitru Paksha: सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अशातच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप दिला जाणार आहे. अनंत चतुर्दशीपासूनच पितृ पक्षाला सुरुवात होते.
Pitru Paksha 2024
1/10

यंदा पितृ पक्ष 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालेल. पतृ पक्षात आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या लोकांसाठी म्हणजेच, पितरांसाठी समर्पित असतो. पितृ पक्षाला श्राद्ध असेही म्हणतात. पितरांची पूजा करण श्राद्ध पक्ष अतिशय शुभ मानला जातो.
2/10

पितृ पक्षादरम्यान आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात, अशी एक धार्मिक धारणा आहे. त्यामुळे या दिवसांत श्राद्ध, तर्पण, पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे.
Published at : 05 Sep 2024 11:30 AM (IST)
आणखी पाहा























