एक्स्प्लोर
Pandharpur: घे कुशीत गा माऊली! पंढरपुरात विठुरायाचे झटपट होणार दर्शन, आजपासून टोकन दर्शन सुरू, भाविकांची मोठी गर्दी
Pandharpur: पंढरपुरात आज सकाळी दहा वाजता याचे उद्घाटन होणार असून दिवसभरात सहा स्लॉटमध्ये बाराशे भाविकांना हे आरामदायी आणि झटपट दर्शन मिळू शकणार आहे.
Maharashtra Pandharpur Solapur marathi news lord Vitthal darshan immediately in Pandharpur token darshan starts from today
1/7

विठुरायाच्या भक्तांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेनुसार पंढरपुरात आजपासून तिरुपती देवस्थानाप्रमाणे टोकन दर्शन व्यवस्थेला सुरुवात होत आहे.
2/7

आज सकाळी दहा वाजता याचे उद्घाटन होणार असून आज दिवसभरात सहा स्लॉटमध्ये बाराशे भाविकांना हे आरामदायी आणि झटपट दर्शन मिळू शकणार आहे. शनिवारी मंदिर समितीने जाहीर केल्यानंतर अल्पावधीतच देशभरातील भाविकांनी बुकिंग करीत सर्व टोकन घेतल्याने आता हे भाविक पंढरपूरला जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Published at : 15 Jun 2025 09:39 AM (IST)
आणखी पाहा























