एक्स्प्लोर

Janmashtami 2024 : आज श्रीकृष्ण जन्माष्टमी! आपल्या मित्र-मंडळींना, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; साजरा करा कृष्ण जन्मोत्सव!

Janmashtami 2024 : आज देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

Janmashtami 2024

1/11
यंदा जन्माष्टमीचा उत्सव उद्या म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे भगवान श्री कृष्णाची पूजा कशी करावी आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

2/11
राधाची भक्ती, बासुरीची गोडी लोणीचा स्वाद आणि,गोपींचा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास... गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

3/11
गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास यशोदा, देवकी ज्याची मैय्या तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

4/11
कान्हाच्या सुखदायक भजनांचा आणि दर्शनाचा आनंद घेऊन कृष्ण जन्माष्टमीचा शुभ सोहळा साजरा करूया. तुम्हाला श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.

5/11
श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो…. तुम्हाला चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो.. जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा...!

6/11
राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद  लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास  असा आहे आजचा दिवस खास  श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

7/11
राधेची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

8/11
पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ  तो परम प्रिय नंदलाला शुभ जन्माष्टमी...!

9/11
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

10/11
जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली, कान्हाची किमया न्यारी, दे आम्हाला तू आशीर्वाद गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

11/11
मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता ते आहेत नंदलालचे गोपाला  बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप

MP Vishal Patil : सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या

पत्रकार लाडके नाहीत का?; राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे
पत्रकार लाडके नाहीत का?; राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP MajhaDharavi redevelopment ceremony  : धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला;  प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पारAshish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री  विदर्भात भाजपची  कोंडी करतायत, आशिष  देशमुखांचे आरोपTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 PM : 13 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
MP Vishal Patil : सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
पत्रकार लाडके नाहीत का?; राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे
पत्रकार लाडके नाहीत का?; राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे
Rekha-Mukesh Aggarwal Marriage : मध्यरात्री झाला होता रेखाचा विवाह, नियम मोडून लग्न लावून देणे पुजाऱ्याला पडलं महागात...
मध्यरात्री झाला होता रेखाचा विवाह, नियम मोडून लग्न लावून देणे पुजाऱ्याला पडलं महागात...
काँग्रेस आमदाराची ठिणगी, पण भाजप आणि राष्ट्रवादीत पेटला वणवा, आरोप प्रत्यारोपानं राजकीय आखाडा तापला

Supreme Court on Bulldozer Action : बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य

Embed widget