एक्स्प्लोर
Janmashtami 2023: जन्माष्टमीला वास्तुदोषांपासून मिळेल मुक्ती, श्रीकृष्णासाठी घरात सजवा 'असा' देखावा, वास्तुशास्त्रात म्हटलंय...
Janmashtami 2023: जन्माष्टमीला तुम्ही घरच्या घरी देखील विविध देखावे सजवू शकता, यामुळे वास्तू दोष देखील दूर होतील. काय म्हटलंय वास्तुशास्त्रात?
Janmashtami 2023 Decoration At Home Marathi News
1/6

यंदा कृष्णजन्माष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर 2023 या दोन्ही दिवशी साजरी केली जात आहे. या दिवशी बाळकृष्णाच्या स्वागतासाठी भव्य देखावे साकारले जातात. तसेच तुम्ही घरच्या घरी देखील हा देखावा सजवू शकता, यामुळे वास्तू दोष देखील दूर होतील. काय म्हटलंय वास्तुशास्त्रात?
2/6

मोराचे पंख नंदराजाच्या बाळकृष्णाचा जन्मदिवस, साजरा करण्यासाठी घरोघरी विविध प्रकारे देखावे साकारले जातात. शास्त्रानुसार जन्माष्टमीच्या देखाव्यात मोराची पिसे अवश्य ठेवावीत. यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. श्रीकृष्णाचा मुकुट आणि पालखीभोवती मोराची पिसे ठेवता येतील.
Published at : 06 Sep 2023 10:49 AM (IST)
आणखी पाहा























