एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये केस आणि नखं कापणं शुभ की अशुभ?

Ganesh Chaturthi 2024: सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत.

Ganesh Chaturthi 2024

1/10
घराघरांत मोठ्या भक्तीभावानं बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. अशातच अनेक घरांत गणेशोत्सव काळात सोवळं पाळलं जातं. प्रत्येक घराघरांत अनेक प्रथा, परंपरांचं पालन केलं जातं.

2/10
अनेकांना, या दिवसांत काय करावं? काय करू नये? असे अनेक प्रश्न पडतात. अशातच गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थदशीपर्यंतच्या काळात नखं आणि केस कापावे की नाहीत? याबाबत अनेक शंका आहेत.

3/10
केस किंवा नखं ​​कापण्याचे नियम महाभारतात सांगितले आहेत, जाणून घ्या, गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सवाच्या 10 दिवसांत केस आणि नखं कापू शकतो (Hair and Nail cutting) की नाही?

4/10
गणेश चतुर्थीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी बाप्पा घरात विराजमान होतो. या काळात केस आणि नखं कापणं अशुभ मानलं जातं. यावेळी गणेश चतुर्थी शनिवारी येत असून या दिवशी अनेकजण विनायक चतुर्थी व्रत पाळतात. अशा परिस्थितीत शनिवारी केस आणि नखं कापून उपवास केल्यानं पूजेचं फळ मिळत नाही.

5/10
धार्मिक ग्रंथांनुसार केस आणि नखं नेहमी कापली पाहिजेत, त्यांची निगा राखली पाहिजे, त्यांच्या वाढीचा आरोग्यावर परिणाम होतो. तसेच, सुख-समृद्धीवरही प्रभाव होतो, त्यामुळे गणेश उत्सवादरम्यान केस आणि नखं कापू शकतात की नाही? असा प्रश्न अनेकांना पडलाय...

6/10
गणेशोत्सवाचे दहा दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. असं म्हणतात की, ज्या घरात बाप्पाची प्रतिष्ठापना होते, त्या घरात या दिवसांत केस किंवा नखं कापू नयेत, यामुळे कुटुंबातील आयुष्य कमी होतं, असं मानलं जातं.

7/10
गणेशोत्सवादरम्यान तामसिक पदार्थ घरात ठेवू नका किंवा खाऊ नका. असं मानलं जातं की, याचा परिणाम व्यक्तीच्या करिअरवर आणि आयुष्यावर होतो.

8/10
गणेश चतुर्थीचे 10 दिवस ब्रह्मचर्य पाळा आणि आपल्या मनात पुण्यपूर्ण विचार ठेवा. या काळात कोणाचाही अपमान करू नका.

9/10
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानलं जाते. असं मानलं जातं की, या दिवशी चंद्राकडे पाहणं किंवा त्याची पूजा केल्यानं दोष लागतो.

10/10
(वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Maharashtra News : मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय
मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; राज्य सरकारचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदेYajnavalkya Jichkar Nagpur Katol : काटोल मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल, मला उमेदवारी मिळेलMajha Gaon Majha Jilha  : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024Manoj Jarange : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार
Suhas Khamkar in Movie :  'भारतश्री'  सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
'भारतश्री' सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार, 'या' हिंदी चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
Nitin Gadkari: पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत नितीन गडकरींच्या वक्तव्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, नारायण राणे म्हणाले....
Maharashtra News : मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय
मोठी बातमी! धनगर, धनगड एकच, लवकरच जीआर काढणार; राज्य सरकारचा निर्णय
Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Anant chaturdashi 2024: उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट
उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट
Supriya Sule: बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका
बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : ''फुसकी बॉम्बसारखं...'' निक्कीने आता संग्रामला डिवचलं, चॅलेंज देत म्हणाली, ''हिंमत असेल तर...''
''फुसकी बॉम्बसारखं...'' निक्कीने आता संग्रामला डिवचलं, चॅलेंज देत म्हणाली, ''हिंमत असेल तर...''
Embed widget