एक्स्प्लोर

Dussehra 2024 : दसऱ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला झेंडूच्या पानाफुलांची आकर्षक सजावट; विठुरायाच्या रावुळीला आलं सोन्याचं रूप पाहा PHOTOS

Dussehra 2024 : आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण देशभरात साजरा केला जातोय.

Dussehra 2024

1/8
या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आज विठ्ठल मंदिरात पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिराला झेंडूच्या पानाफुलांची अतिशय आकर्षक सजावट केली आहे.

2/8
या सजावटीसाठी जवळपास  तीन टन झेंडूची पाणी फुले वापरली असून यामध्ये आपट्याच्या पानांची प्रतिकृती ही अत्यंत आकर्षक रीतीने करण्यात आलेली आहे.

3/8
ही सजावट अतिशय आकर्षक अशा पद्धतीने करण्यात आली आहे. मंदिरातील वातावरण प्रसन्न झालं आहे.

4/8
ही सजावट करण्यासाठी राम जांभुळकर यांचे 20 कामगार दहा तास या सजावटीचे काम करत होते.

5/8
आज झेंडूच्या फुलांचं महत्त्व असल्याने मंदिराला केलेल्या झेंडूच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिराला सोन्याचे रूप आले आहे.

6/8
तसेच, आजच्या दिवशी या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर भक्तांच्या देखील मोठ्या रांगा लागल्या आहेत.

7/8
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा या सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे.

8/8
विठुरायाचं मंदिर आपट्याच्या पानांनी आणि फुलांनी सजविल्यामुळे मंदिराला विशेष देखणं रुप आलं आहे.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर मनोज जरांगेंनी हुंकार भरला!
आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर मनोज जरांगेंनी हुंकार भरला!
Ravan Pooja : होय! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची मनोभावे पूजा, अडीचशे वर्षांची परंपरा
होय! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची मनोभावे पूजा, अडीचशे वर्षांची परंपरा
Hasan Mushrif : कोल्हापूरचे 'पालकमंत्री' हसन मुश्रीफ म्हणतात, हा कसला राजा हा तर भिकारी! समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका
कोल्हापूरचे 'पालकमंत्री' हसन मुश्रीफ म्हणतात, हा कसला राजा हा तर भिकारी! समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका
Dhananjay Munde: 12 वर्षांनंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे काय बोलणार? म्हणाले, 'स्टेजवर गेल्यानंतरच...'
12 वर्षांनंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे काय बोलणार? म्हणाले, 'स्टेजवर गेल्यानंतरच...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDasara Melava : नारायणगड आणि भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी तुफान गर्दीPankaja Munde Pune : भावासोबत प्रथमच मेळावा, पंकजा मुंडेंनी सांगितली दसरा  मेळाव्याची जुनी आठवणMaybach Car Kolhapur  : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर मनोज जरांगेंनी हुंकार भरला!
आपल्याला यावेळेस उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर मनोज जरांगेंनी हुंकार भरला!
Ravan Pooja : होय! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची मनोभावे पूजा, अडीचशे वर्षांची परंपरा
होय! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची मनोभावे पूजा, अडीचशे वर्षांची परंपरा
Hasan Mushrif : कोल्हापूरचे 'पालकमंत्री' हसन मुश्रीफ म्हणतात, हा कसला राजा हा तर भिकारी! समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका
कोल्हापूरचे 'पालकमंत्री' हसन मुश्रीफ म्हणतात, हा कसला राजा हा तर भिकारी! समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका
Dhananjay Munde: 12 वर्षांनंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे काय बोलणार? म्हणाले, 'स्टेजवर गेल्यानंतरच...'
12 वर्षांनंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे काय बोलणार? म्हणाले, 'स्टेजवर गेल्यानंतरच...'
Pankaja Munde Dasara Melava 2024 : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील बॅनरवरून भावाचा फोटो गायब; धनंजय मुंडे म्हणाले...
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील बॅनरवरून भावाचा फोटो गायब; धनंजय मुंडे म्हणाले...
Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Embed widget