एक्स्प्लोर
Diwali 2024 Wishes : लक्ष्मी पूजनाच्या मित्र-परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
Laxmi Pujan Wishes in Marathi : दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दीपावली सण साजरा होतो, यानिमित्त तुम्ही प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवून सणाचा आनंद वाढवू शकता.
Laxmi Pujan Wishes in Marathi
1/10

दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा, गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
2/10

या लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय प्रसंगी तुमचं जीवन समृद्ध, आनंदी आणि आरोग्यदायी होवो लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 01 Nov 2024 09:04 AM (IST)
आणखी पाहा























