एक्स्प्लोर
December 2023 Numerology : डिसेंबरचा पहिला दिवस कोणत्या जन्मतारखेसाठी भाग्यशाली असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या
December 2023 Numerology : आजपासून डिसेंबर महिना सुरू झाला आहे. अंकशास्त्रानुसार डिसेंबरचा पहिला दिवस कोणत्या अंकासाठी भाग्यशाली असेल? जाणून घ्या राशीभविष्य
December 2023 Numerology ank shashtra marathi news
1/6

5 मूलांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. हा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान आहे.
2/6

ज्यांची मूलांक संख्या 7 आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस 1 डिसेंबरचा दिवस खास आहे. आज ग्रह तुमच्या अनुकूल असतील. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून आणि आत्मपरीक्षणातून स्वतःसाठी थोडा वेळ काढा.
3/6

8 व्या क्रमांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही धोकादायक काम करणे टाळा.
4/6

आज 9 व्या मूलांकाचे लोक मोठे नुकसान टाळतील. आज तुम्ही वर्षाच्या शेवटच्या महिन्याचे पूर्ण नियोजन कराल, वर्षभरातील राहिलेली कामे या महिन्यात पूर्ण कराल.
5/6

आज 1 डिसेंबर हा दिवस क्रमांक 2 असणाऱ्यांसाठी खूप चांगला असणार आहे. या दिवशी तुम्ही खूप व्यस्त असाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचे निर्णय घ्याल. आज तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकाल.
6/6

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 01 Dec 2023 11:54 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























