एक्स्प्लोर
Dahi Handi 2025 Wishes : गोविंदा रे गोपाळा! दहीहंडीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; पाठवा 'हे' शुभेच्छापर PHOTOS
Dahi Handi 2025 Wishes : देशभरात दहीहंडीची धूम पाहायला मिळते, या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Dahi Handi 2025 Wishes
1/10

लोण्यासाठी भांडणारा.. आणि गोपिकांना छेडणारा.. सर्वांचा प्रिय असा कान्हा.. सगळ्यांचा रक्षणकर्ता.. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
2/10

जल्लोष आणि आनंदाची नांदी.. मिळून फोडा चैतन्याची हंडी.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
3/10

विसरून सारे मतभेद.. लोभ अहंकार दूर सोडा.. सर्वधर्म समभाव मनात जागवून.. आपुलकीची दहीहंडी फोडा.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
4/10

दह्यात साखर, साखरेत भात, दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावून उंच थर, जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण, दहीहंडीच्या शुभेच्छा!
5/10

तुझ्या घरात नाही पाणी.. घागर उताणी रे गोपाळा.. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
6/10

चंदनाचा सुवास, फुलांचा वर्षाव, दह्याची हंडी आणि पावसाची बरसात, लोणी चोरायला आला माखनलाल, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
7/10

हंडीवर आमचा डोळा… ह्या दुधाचा काला.. हे नाद करायचा नाही औंदा आला दहा थरांचा गोविंदा… दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
8/10

हातात घेऊनी बासरी आला कृष्ण.. थरावर थर रचून झाले मित्र सज्ज.. मटकी फोडू, खाऊ लोणी.. गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी.. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10

खिडकीतल्या ताई-अक्का पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका.. दहीहंडीच्या शुभेच्छा!
10/10

फुलांचा हार.. पावसाची सर.. राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर.. साजरा करुया गोपालकाल्याचा सण! दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
Published at : 16 Aug 2025 12:30 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















