एक्स्प्लोर
Vaastu Shastra: घरच्या साफसफाईमध्ये दडलंय नशिबाचं मोठं रहस्य! जाणून घ्या फरशी पुसायचे वास्तू नियम...
Vastu Tips: जसं वास्तुशास्त्रात घरात सुख-समृद्धीसाठी काही नियम आहेत, तसेच फरशी पुसण्याचेही काही नियम आहेत.
साफसफाईत दडलंय नशिबाचं रहस्य!
1/9

लोक घराची दिशा, सामानाची जागा आणि साफसफाई सुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार ठरवतात.
2/9

वास्तुशास्त्रात घराची फरशी पुसण्याचेही काही नियम आहेत. या नियमांचे पालन केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
3/9

वास्तुशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयानंतर आणि दुपार होण्यापूर्वी फरशी पुसणं शुभ मानलं जातं. या वेळेत वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते जी घरात शांती आणि सौभाग्य आणते.
4/9

वास्तुशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयानंतर आणि दुपार होण्यापूर्वी फरशी पुसणं शुभ मानलं जातं. या वेळेत वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते जी घरात शांती आणि सौभाग्य आणते.
5/9

नेहमी घरातील दरवाज्याच्या आतून बाहेरच्या बाजूने फरशी पुसावी. असं केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
6/9

गुरुवारी फरशी पुसणं टाळा. असं मानलं जातं की या दिवशी फरशी पुसल्याने गुरु ग्रह नाराज होतो, ज्यामुळे घरात समस्या निर्माण होऊ शकतात.
7/9

एकादशीच्या दिवशी सुद्धा घरात फरशी पुसू नये. असं केल्यास कुटुंबातील सुख-शांती आणि आनंदात अडथळे येऊ शकतात.
8/9

सूर्योदयानंतर दीड तासाच्या आत केलेली साफसफाई घरात सकारात्मकता आणते आणि नकारात्मकता दूर करते.
9/9

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 13 Nov 2025 01:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
क्राईम
























