एक्स्प्लोर
Astrology : घरात कण्हेरचं झाड लावणं शुभ की अशुभ? पिवळ्या फुलांचं आहे विशेष महत्त्व
Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, झाडा-झुडुपांत, रोपांत प्रत्येक देवतांचा वास असतो.
Astrology
1/8

हिंदू धर्ममान्यतेनुसार, कण्हेरचं फूल हे भगवान शिव आणि विष्णू यांना प्रिय आहे. तसेच, हे फूल सुख-शांतीचं देखील प्रतीक आहे.
2/8

हिवाळा असो वा पावसाळा किंवा अगदी उन्हाळा कण्हेरचं झाड नेहमीच सदाबहार असतं.
Published at : 15 Jun 2024 09:54 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























