एक्स्प्लोर
Astro Tips : जेवताना ताटात केस आला तर...? कोणत्या गोष्टीचा मिळतो संकेत? वाचा नेमकं कनेक्शन
Astro Tips : जेवताना आपल्याला अनेकदा जेवणाच्या ताटात किंवा तोंडात आपल्याला केस आढळतो. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव कित्येकदा घेतलाही असेल.
Astro Tips
1/8

जेवणासंबंधित असं अनेकदा म्हटलं जातं की, अन्न जसं जेवाल..तसं तुमचं मन राहील. कारण शेवटी तेच तुमच्या जीवनाचा आधार आहे.
2/8

यासाठीच शास्त्रात, अन्नासंबंधित अनेक महत्त्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जेवणाशी संबंधित नियम देखील सांगितले आहेत.
Published at : 18 Jul 2024 12:59 PM (IST)
आणखी पाहा























