एक्स्प्लोर
Akshaya Tritiya 2024 Wishes Images : अक्षय्य तृतीयेच्या मित्र परिवाराला द्या 'या' हटके शुभेच्छा; सोनेरी दिन करा साजरा, पाठवा 'हे' फोटो!
Akshaya Tritiya Wishes In Marathi : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे, या दिवशी तुम्ही आप्तेष्टांना खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Akshaya Tritiya Photo Wishes 2024 In Marathi
1/10

अक्षय्य सुखाचा दिलासा मनात कर्तृत्वाचा भरवसा लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
2/10

आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद सुख, समाधान घेऊन येवो.. अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
3/10

आनंदाचे तोरण लागो दारी सुंदर रांगोळी अवतरे अंगणी सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
4/10

सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
5/10

या अक्षय्य तृतीयेला तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद जी इच्छा असेल ती होवो पूर्ण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
6/10

अक्षय्य राहो सुख आपले अक्षय्य राहो नाते आपले अक्षय्य राहो प्रेम आपले आपणास व आपल्या परिवारास अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!
7/10

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया या सणाच्या निमित्ताने सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच प्रार्थना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
8/10

अक्षय्य राहो धनसंपदा, अक्षय्य राहो शांती.. अक्षय्य राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती.. अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
9/10

आपल्या जीवनात नवचैतन्य येवो येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद, सुख, समाधान घेऊन येवो अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!
10/10

सोन्याचा रथ, चांदीची पालखी ज्यात बसून घरी येवो लक्ष्मी देवी तुमच्या कुटुंबाला अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 09 May 2024 11:30 PM (IST)
आणखी पाहा























