एक्स्प्लोर
Hingoli : नाफेडकडून हरभरा खरेदी केंद्र सुरु नाहीत; हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका
हिंगोली जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी नाफेडच्या (Nafed) केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
Agriculture News Hingoli
ट्रेंडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















