एक्स्प्लोर
Rain : अवकाळी पावसाचा 'दगा', द्राक्ष बागांचं मोठं नुकसान
नाशिकमध्ये (Nashik) सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
Unseasonal rains huge damage to Grapes
1/9

हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विभागात पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत आहे.
2/9

राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकमध्ये (Nashik) सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
3/9

काल दीड वाजता द्राक्ष बागेचा व्यवहार केला होता आणि अडीच वाजता पावसानं द्राक्षाचं नुकसान झाल्याची माहिती गोरख जायभावे या शेतकऱ्याने दिली.
4/9

पावसामुळं द्राक्ष (Grapes) बागांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच नाशिक तालुक्यातील बेळगांव ढगा परिसरात गारपीट झाल्यानं निर्यातक्षम द्राक्षाला मोठा फटका बसलाय.
5/9

बुधुवारी रात्री नाशिक जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.
6/9

द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं निर्यातक्षम द्राक्षाच्या मण्यांना तडे गेले आहेत.
7/9

शेतकऱ्यांनी या बागा जगवण्यासाठी मोठा खर्च केला आहे. खर्च करुन अवकाळी पावसानं मोठं बागेचं नुकसान केलं आहे.
8/9

नाशिकमध्ये (Nashik) सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं द्राक्ष (Grapes) बागांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
9/9

निर्यातक्षम द्राक्षाच्या मण्यांना तडे गेले आहेत. शेतकऱ्यांनी या बागा जगवण्यासाठी मोठा खर्च केला आहे.
Published at : 09 Mar 2023 08:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
