एक्स्प्लोर
Ravikant Tupkar : लढाई सुरुच राहणार, कारागृहातून बाहेर येताच रविकांत तुपकरांचा इशारा
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आज अकोला कारागृहातून सुटका झाली आहे. बाहेर येताच त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Swabhimani shetkari Sanghatana Ravikant Tupakr
1/9

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह 25 कार्यकर्त्यांची अकोला जिल्हा कारागृहातून सुटका झाली आहे.
2/9

बुलढाणा न्यायालयानं (Buldana) तुपकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला होता. आज सकाळी त्यांची सुटका झाली आहे.
Published at : 16 Feb 2023 12:23 PM (IST)
आणखी पाहा






















