एक्स्प्लोर
Sugarcane Juice : आता ऊसाच्या रसावर 12 टक्क्यांचा GST
उन्हाळ्यात सर्वांच्या आवडीचं पेय म्हणजे ऊसाचा रस (Sugarcane juice). मात्र, आता याच ऊसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी (GST) भरावा लागणार आहे.
Sugarcane juice
1/10

उन्हाळ्यात सर्वांच्या आवडीचं पेय म्हणजे ऊसाचा रस (Sugarcane juice). मात्र, आता याच ऊसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी (GST) भरावा लागणार आहे.
2/10

उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने (authority for advance ruling uttar pradesh) याबाबतचा निर्णय दिला आहे.
Published at : 01 Apr 2023 02:48 PM (IST)
आणखी पाहा