एक्स्प्लोर
Lemon : देशातील सहा राज्यात लिंबाचे 70 टक्के उत्पादन
देशातील 70 टक्के लिंबाचं उत्पादन हे देशातील सहा राज्यांमध्ये होतं.
Lemon Production
1/10

भारतातील काही राज्यांमध्ये लिंबाचे (Lemon) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील 70 टक्के लिंबाचं उत्पादन हे सहा राज्यांमध्ये होतं
2/10

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानं (National Fruit Production Board) दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील सर्व राज्यांमध्ये आघाडीवर आहे.
Published at : 04 Apr 2023 08:27 AM (IST)
आणखी पाहा























